
श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट
अध्यक्ष – श्रीमती भाग्यश्री जगदीश फोडकर
सचिव – श्री. मदन संपतराव आढाव
खजिनदार – श्री. दिलीप देविदास भालसिंग
पत्ता – श्री राघवेंद्र स्वामी मंदिर संकुल, बोल्हेगाव, अहिल्यानगर – ४१४ ००१
श्री. मछिंद्र नेहे – मो. ९८२३३४९८७७
श्री. सचिन सिनारे – मो. ८३९००११५२३
Upcoming Events
There is no Event
संस्थान वृत्तांत
श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित नवध्यान योग शिबिर वृत्तान्त
जाहीर आवाहन
|| नाथपंथी द्वैताद्वैत पीठ ||

नाथपंथी द्वैताद्वैत पीठ हे गोरक्षनाथांनी स्थापन केलेलं पीठ आहे. आणि हे नाथपंथी द्वैताद्वैत पीठ देवेंद्रनाथांच्या आधी पैठण येथे ज्ञाननाथांच्या परंपरेतील शिवदीनाथांच्या मठामध्ये होतं. परंतु नंतर पुढे चालून या शिवदीन नाथांच्या मठामध्ये असा प्रकार चालू झाला, की फक्त त्याच कुळातील लोकांना किंवा त्याच पिढीतील व्यक्तींना ते ज्ञान द्यायचे. हे ज्ञान त्यांनी त्यांच्या घरापुरतेच मर्यादित ठेवलं. जगासाठी त्यातलं काही खुलं केलं नाही. परंतु ही गोष्ट गोरक्षनाथांच्या पिठाच्या साधनेला मारक ठरली. देवेंद्रनाथांनी असं सांगितलं की जर असं झालं की जर हे ज्ञान जगाला देण्याऐवजी आपल्या विशिष्ट कुटुंबा पुरतंच मर्यादित ठेवलं, तर पुढे चालून त्याचा निर्वंश होतो. त्यामुळे पैठणच्या नाथ पिठाचं असंच झालं.पुढे वाचा »
जीवब्रह्म सेवा
श्री देवेंद्रनाथांनी सांगितलेल्या त्रिसूत्री प्रमाणे (साधका करिता साधना, साधने मधून जीवब्रह्मसेवा आणि जीव ब्रह्म सेवेतून आत्मोद्धार) साधना करून त्यात परफेक्शन आल्यावर मग तो साधक जिवब्रह्म सेवा करू लागतो. मग काही काळाने त्याचा उद्धार होतो. म्हणजे तो जेव्हा दुसरा जन्म घेतो तेव्हा आदल्या जन्मीच्या साधनेचं जे काही बळ असेल त्या बळावर त्याला दुसरा जन्म जेव्हा मिळेल तेव्हा तो जन्म साधनेला भरपूर वेळ देणारा असा जन्म मिळतो. पुढे वाचा »
नाथपंथी हवन
श्री देवेंद्रनाथ महाराज श्री सुक्त आणि पंचमुखी हनुमान कवचाचे हवन करत असत. नाथपंथी हवन करण्याकरिता त्या व्यक्तीची साधना भरपूर झालेली पाहिजे आणि हवन करताना अग्नीशी तेवढी एकरूपता प्राप्त करता आली पाहिजे. पुढे वाचा »
नवध्यान योग
साधनेच्या आदल्या रात्री झोपण्यापुर्वी तांब्याचा मोठा तांब्या पाण्याने भरुन उशाशी ठेवावा. सकाळी साधनेस बसण्यापूर्वी एक ते दीड तास आधीपूर्ण तांब्याभर पाणी पिऊन परत झोपावे. झोपून उठल्यावर प्रात:र्विधी आटोपून स्नान करावे. पुढे वाचा »
मयूर टेकडी
पूर्वी ह्या टेकडीवर मोर खूप असायचे त्यामुळे या टेकडीला मयूर टेकडी म्हणतात. सुरुवातीला कानिफनाथ जेव्हा पैठण वरून आले त्यावेळी ते ह्या मयूर टेकडीवर बसायचे. त्यांना या ठिकाणी आल्यावर खूप आनंद वाटायचा. कानिफनाथांची एक शिष्या होती तिचं नाव धोंडाबाई. ही धोंडाई कानिफनाथांना म्हणायची की ही टेकडी तुम्ही मला द्या. तेव्हा कानिफनाथ म्हणाले की नाही मी ही टेकडी दुसऱ्या कोणा करता तरी राखून ठेवली आहे.पुढे श्री देवेंद्रनाथ मढीला आल्यानंतर या मयूर टेकडीवर त्यांनी दगडामध्ये चार बाय चार फूट आकाराचे कुंड तयार केले आणि ह्या कुंडात श्री देवेंद्रनाथ भस्म समाधी साधना करायचे. अशा एकूण ४२ भस्म समाधी साधना त्यांनी केल्या. संपूर्ण माहिती »
शिवयाग
श्री देवेंद्रनाथ महाराज श्री सुक्त आणि पंचमुखी हनुमान कवचाचे हवन करत असत. नाथपंथी हवन करण्याकरिता त्या व्यक्तीची साधना भरपूर झालेली पाहिजे आणि हवन करताना अग्नीशी तेवढी एकरूपता प्राप्त करता आली पाहिजे. पुढे वाचा »
पंचमुखी हनुमान
साधनेच्या आदल्या रात्री झोपण्यापुर्वी तांब्याचा मोठा तांब्या पाण्याने भरुन उशाशी ठेवावा. सकाळी साधनेस बसण्यापूर्वी एक ते दीड तास आधीपूर्ण तांब्याभर पाणी पिऊन परत झोपावे. झोपून उठल्यावर प्रात:र्विधी आटोपून स्नान करावे. पुढे वाचा »